मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनर आणि आयशर टेम्पोची धडक

व्हीडिओ कॅप्शन, मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनर आणि आयशर टेम्पोची धडक
मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनर आणि आयशर टेम्पोची धडक
Published

मिसिंग लिंकवर भीषण अपघात झाला. फॉर्च्युनर आणि आयशर टेम्पोची धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला? काय घडलं? पाहूयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)