बँकॉकला पुराचा फटका रस्त्यांचं रूपांतर 'फ्लोटिंग मार्केट'मध्ये
बँकॉकला पुराचा फटका रस्त्यांचं रूपांतर 'फ्लोटिंग मार्केट'मध्ये
Published
आजवर या पुरामुळे 8 जणांचा बळी गेलाय तर 580,000 घरांना पुराचा फटका बसल्याचं सरकारने म्हटलंय. 26 सप्टेंबरपर्यंतच्या 48 तासांच जवळपास 300 mm पाऊस झाल्यानंतर बँकॉकला आपत्ती प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं.
शहराच्या काही भागांतल्या रस्त्यांवर अजूनही पाणी आहे आणि त्यातूनच वाट काढत लोकांनी मासे, भाज्या आणि इतर गोष्टींची खरेदी - विक्री केली. 28 आणि 29 सप्टेंबर साठी बँकॉकमध्ये सुटी जाहीर करण्यात आलीय.



