नव्या AI ने का भरली बँकिंग सेक्टरला धडकी? अँथ्रोपिक क्लॉड मायथॉज काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : अँथ्रोपिक क्लॉड मायथॉजमुळे बँकांच्या सायबर सिक्युरिटीविषयी भीती का निर्माण झाली?
नव्या AI ने का भरली बँकिंग सेक्टरला धडकी? अँथ्रोपिक क्लॉड मायथॉज काय आहे?

एका नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलमुळे जगभरातल्या सेंट्रल बँका, अर्थमंत्री आणि मंत्रालयं आणि बँकिंग सेक्टरला धडकी भरलीय. भारतातही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या प्रमुखांची तातडीने बैठक घेतली. या AI मॉडेलचं नाव Antropic Cluade Mythos.. हे नेमकं काय आहे? त्यातून कोणते धोके निर्माण होण्याची भीती आहे?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)