You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
1262 किलो कांदा विकून उलट व्यापाऱ्यालाच 1 रुपया खिशातून द्यावा लागला; शेतकऱ्यानं मांडली व्यथा
1262 किलो कांदा विकून उलट व्यापाऱ्यालाच 1 रुपया खिशातून द्यावा लागला; शेतकऱ्यानं मांडली व्यथा
Published
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या रडकुंडीला आलेत. याला कारण ठरलंय ते कांद्याचे घसरलेले दर.
काही शेतकऱ्यांना 1 रुपये किलो दरानं कांदा विकावा लागतोय, तर काही शेतकऱ्यांना कांदा शेतातच पेटवून दिलाय.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा हा रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)