बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी भाऊ आला सापळा घेऊन, काय प्रकार?

बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी भाऊ आला सापळा घेऊन, काय प्रकार?

एक माणूस आपल्या मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचल्याची घटना ओडिशाच्या केओंझर जिल्ह्यात घडली. या घटनेने बँकेचे कर्मचारी आणि तिथे उपस्थित ग्राहक थक्क झाले.