बांगलादेशात जाळपोळ, शेख हसीनांचे समर्थक रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं काय घडतंय

व्हीडिओ कॅप्शन, बांगलादेशात पुन्हा जाळपोळ, शेख हसीनांचे समर्थक रस्त्यावर
बांगलादेशात जाळपोळ, शेख हसीनांचे समर्थक रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं काय घडतंय
Published

बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या संभाव्य पुनरागमनाच्या चर्चांवरून पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे.

गुरुवारी (19 नोव्हेंबरला) हसीना समर्थकांनी देशव्यापी लॉकडाऊन पुकारत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)