‘...म्हणून मुलींचे कपडे फाडणार का तुम्ही?' अखिलेश यादव भडकले

व्हीडिओ कॅप्शन, अखिलेश यादव सरकारवर भडकले - ‘प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, मुलींचे कपडे फाडणार का तुम्ही?'
‘...म्हणून मुलींचे कपडे फाडणार का तुम्ही?' अखिलेश यादव भडकले
Published

संसदेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी NEET आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला.

पाहा संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आणि अखिलेश यादव यांच्यात लोकसभेत काय घडलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)