You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मालेगावमध्ये 2006 साली बॉम्बस्फोट कोणी केले? वीस वर्षांनंतरही प्रश्न कायम
मालेगावमध्ये 2006 साली बॉम्बस्फोट कोणी केले? वीस वर्षांनंतरही प्रश्न कायम
Published
मालेगावमध्ये 2006 साली झालेल्या स्फोटांप्रकरणी उरलेल्या चारही आरोपींवरचे आरोप मुंबई उच्च न्यायालयानं 22 एप्रिलला रद्द केले.
त्यामुळे या प्रकरणात आता कोणत्याही आरोपीवर खटला उरलेला नाही. त्यामुळे न्याय न झाल्याची भावना मालेगावच्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे. जवळपास वीस वर्षानंतर अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.
रिपोर्ट – जान्हवी मुळे
शूट – शाहिद शेख
एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)