पेट्रोल-डिझेलच्या किंमती तेल कंपन्या कशा ठरवतात? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : पेट्रोल - डिझेलच्या किंमती तेल कंपन्या कशा ठरवतात?
पेट्रोल-डिझेलच्या किंमती तेल कंपन्या कशा ठरवतात? - सोपी गोष्ट
Published

गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर 2.71 रुपयांनी आणि पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपयांनी वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर कायम चर्चेत असतात. पण भारतात या इंधनाच्या किंमती ठरतात कशा?

  • लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)