राहुल नार्वेकरांनी आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाच्या वाचनात झालेल्या चुकांबद्दल काय म्हटलं?
राहुल नार्वेकरांनी आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाच्या वाचनात झालेल्या चुकांबद्दल काय म्हटलं?
Published
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून चुका झाल्या. त्यांच्या मराठीतल्या चुकांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.
आता नार्वेकर यांनी या शोकप्रस्तावाची प्रत अस्पष्ट होती, त्यात तांत्रिक चुका होत्या, असं म्हणत स्पष्टीकरण दिलं. त्याचबद्दल आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



