'सोनं का नाय घ्यायचं ?' मोदींच्या आवाहनावर लोकांनी काय दिल्या प्रतिक्रिया

व्हीडिओ कॅप्शन, 'सोनं का नाय घ्यायचं', मोदींच्या आवाहानावर नाराजी
'सोनं का नाय घ्यायचं ?' मोदींच्या आवाहनावर लोकांनी काय दिल्या प्रतिक्रिया
Published

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच नागरिकांना आवाहन केले होते. किमान एक वर्ष तरी सोन्याचे दागिने खरेदी करू नका असं ते म्हणाले होते.

या आवाहानावर सामान्य लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने ग्राहक आणि सराफ व्यापाऱ्यांशी संवाद साधला आहे. पाहा, 'लोकांच्या मनातली गोष्ट'

रिपोर्ट - मुस्तान मिर्झा, शाहिद शेख

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)