You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक पिशवीतील गावठी दारूने जीव कसे घेतले?
पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक पिशवीतील गावठी दारूने जीव कसे घेतले?
Published
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी 28 मे रोजी या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल केला. पण हडपसरमधील पीडित कुटुंबियांच्या मते या घटनांचे सत्र 26 मे पासून सुरू झालं.
रिपोर्ट. शूट - गणेश पोळ
एडिट - मयुरेश वायंगकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)