You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उपवर्गीकरण, क्रिमी लेअर ते उच्चशिक्षणातील जातीभेद; डॉ. सुखदेव थोरात यांची मुलाखत
उपवर्गीकरण, क्रिमी लेअर ते उच्चशिक्षणातील जातीभेद; डॉ. सुखदेव थोरात यांची मुलाखत
Published
भारतीय शिक्षणव्यवस्थेतील जातीय विषमता, आरक्षणाची गरज, दलित विद्यार्थ्यांचे अनुभव, मेरिट या संकल्पनेमागची सामाजिक रचना आणि संविधान यातील अंतर यावर या विषयांवर 'महाराष्ट्राची गोष्ट' या सीरिजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतलेली ही खास मुलाखत.
भारतातील सामाजिक न्याय, शिक्षण, लोकशाही हे समजून घेण्यासाठी डॉ. सुखदेव थोरातांची ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की पाहा.
- मुलाखत - अभिजीत कांबळे
- एडिट - निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)