गलगोटिया विद्यापीठ आणि रोबो डॉग, AI समिटमध्ये काय वाद झाला?
गलगोटिया विद्यापीठ आणि रोबो डॉग, AI समिटमध्ये काय वाद झाला?
Published
नवी दिल्ली येथे AI समिट सुरू आहे. या समिटमध्ये चर्चा झाली ती एका रोबो डॉगची. हा रोबो डॉग आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डेव्हलप करण्यात आला असा दावा गलगोटिया विद्यापीठाने या AI समिटमध्ये केला.
त्यानंतर हा रोबो इंटरनेटवर व्हायरल झाला. त्यानंतर गलगोटिया विद्यापीठाने आता स्पष्टीकरण दिले आहे.
नेमका काय आहे हा वाद?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






