10 दिवसांनंतर महिलेला ढिगाऱ्याखालून वाचवलं

व्हीडिओ कॅप्शन, 10 दिवसांनंतर ढिगाऱ्याखालून महिलेला कसं वाचवण्यात आलं? पाहा
10 दिवसांनंतर महिलेला ढिगाऱ्याखालून वाचवलं
Published

10 दिवसांनंतर एका महिलेला तिच्या घराच्या ढिगाऱ्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं, तेव्हाची ही दृश्यं.

64 वर्षांच्या चंदिका श्रेष्ठ यांना वाचवण्यात बचाव पथकाला अखेर यश आलंय. नेपाळच्या पुरात चंदिका आपल्या घरासह ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या.

10 दिवसांनंतर या ढिगाऱ्याखालून त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय. सध्या त्यांच्यावर काठमांडू येथे उपचार सुरू आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)