महिलेनं कोआला आणि पिल्लाला अजगरापासून वाचवलं तेव्हा

व्हीडिओ कॅप्शन, कोआला आणि पिल्लाला महिलेनं अजगरापासून वाचवलं तेव्हा
महिलेनं कोआला आणि पिल्लाला अजगरापासून वाचवलं तेव्हा
Published

मादी कोआला आणि तिच्या पिल्लाची एका महिलेनं अजगरापासून सुटका केली तेव्हाची ही दृश्यं.

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये नेल त्यांच्या कुत्र्याला फिरवत होत्या, तेव्हा त्यांना एका कोआलाच्या पिल्लाला अजगराने विळख्यात घेतल्याचं दिसलं.

तिथंच या पिल्लाची आईही त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. नेल यांनी हे पाहिलं आणि पिल्लाची अजगरापासून सुटका केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)