मूल झाल्यानंतर टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या प्रीतम सिवाच यांना BBC ISWOTY जीवनगौरव पुरस्कार

व्हीडिओ कॅप्शन, मूल झाल्यानंतर टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या प्रीतम सिवाच यांना BBC ISWOTY जीवनगौरव पुरस्कार
Published

हरियाणात जन्मलेल्या प्रीतम सिवाच यांचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूप लहानपणीच सुरू झाला. द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या महिला हॉकी कोच आहेत. खेळाडू म्हणून त्यांनी प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कारही प्राप्त केला होता. पण इथपर्यंत पोहोचायला प्रीतम यांनी मोठा संघर्ष केलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)