भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात जाणाऱ्यांची संख्या का वाढतेय? । सोपी गोष्ट 651

व्हीडिओ कॅप्शन, भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात जाणाऱ्यांची संख्या का वाढतेय? । सोपी गोष्ट 651
Published

दरवर्षी दीड लाखांच्या वर उच्चशिक्षित, कुशल भारतीय तरुण भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे. अर्थात, भारत सोडून ते अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांचा आसरा घेतात. तिथलं राहणीमान, शिक्षण - नोकरीच्या संधी यांची भुरळ तरुणांना पडते. पण, त्यामुळे भारतात ‘ब्रेनड्रेन’ सारखी परिस्थिती उद्भवते. तरुण स्थलांतराची ही समस्या आणि त्याची कारणं पाहूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - शुभम किशोर | लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके | एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)