9/11नंतर पसरलेल्या अफवांचा आजही त्रास का होतोय?

व्हीडिओ कॅप्शन, 9/11च्या हल्ल्यानंतर पसरलेल्या अफवांचा लोकांना आजही त्रास का होतोय
Published

11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेवर हल्ला झाला. त्यात जवळजवळ 3 हजार लोक मारले गेले. त्यानंतर या हल्ल्याबाबत अनेक अफवा पसरल्या. लोकांनी इंटरनेटवर इतक्या बातम्या वाचायला सुरुवात केली की वेबसाईट क्रॅश होऊ लागल्या. त्यावेळी पसरलेल्या अफवांमुळे आताही अनेकांना त्रास होतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)