पाहा व्हीडिओ : हे कोडं भल्याभल्यांकडून सुटलं नाही! तुम्ही प्रयत्न करणार?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : भल्याभल्यांना याचं उत्तर देता आलं नाही, तुम्ही प्रयत्न करणार?
Published

चीनमधल्या शिक्षण विभागानं परिक्षेमध्ये एक प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांना विचारला. मात्र, या प्रश्नानं विद्यार्थी हडहबडलेच नाहीत तर गोंधळलेही आहेत. एका जहाजात 26 मेंढ्या आहेत आणि 10 बकऱ्या आहेत. तर, त्या जहाजाच्या कॅप्टनचं वय का? हा तो प्रश्न.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)