साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार, भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

व्हीडिओ कॅप्शन, साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार, भंडाऱ्यात नागरिकांचा संताप
साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार, भंडाऱ्यात नागरिकांचा संताप
Published

भंडाऱ्यात 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)