बिहारमध्ये विषारी दारू पिऊन मृत झालेल्यांच्या नातेवाईकांची स्थिती दयनीय
बिहारमध्ये विषारी दारू पिऊन मृत झालेल्यांच्या नातेवाईकांची स्थिती दयनीय
Published
बिहारमध्ये दारूबंदी आहे.
त्यामुळे जी दारू मिळेल ती खराबच असेल, जो दारू पिणार तो नक्की मरणार असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.
या घटनेनंतर तिथल्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला आणि एका हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे.
मात्र, या घटनेनंतर मृतांचे नातेवाईक शोकसागरात बुडालेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



