'कॉक्रोच जनता पार्टी'बद्दल पुण्यातील तरुणांना काय वाटतं?
'कॉक्रोच जनता पार्टी'बद्दल पुण्यातील तरुणांना काय वाटतं?
Published
गेल्या आठवड्यात भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर अचानक कॉक्रोच चर्चेत आलं. या कॉक्रोच पार्टीबद्दल पुण्यातल्या तरुणांना काय वाटतं, पाहा.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन