Explainer : सध्या चर्चा सुरू असलेल्या उपवर्गीकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे

व्हीडिओ कॅप्शन, उपवर्गीकरण म्हणजे काय? हा मुद्दा नेमका आला कुठून? Explainer
Explainer : सध्या चर्चा सुरू असलेल्या उपवर्गीकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे
Published

शेड्युल कास्ट अर्थात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा विषय सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. नुसता चर्चेत नाही, तर त्यावर वाद-विवादही सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, त्याची गरज का भासली आणि आक्षेप का घेतला जातोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हीडिओतून मिळतील...

बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन