मेघालयमधली मातृसत्ताक पद्धत आजही टिकून आहे, कारण...
मेघालयमधली मातृसत्ताक पद्धत आजही टिकून आहे, कारण...

Published
आधुनिक काळात मातृसत्ताक पद्धत टिकवणारं मेघालय हे भारतातलं एकमेव राज्य आहे.
ही पद्धती इतकी वर्षं या राज्यात का टिकली आणि आता बदलत्या काळानुसार तिच्यासमोर काय आव्हानं आहेत याचा मेघालयमधून हा स्पेशल रिपोर्ट.
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
शूट/एडिट - शरद बढे
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)






