कोकणातले 'हे' जिल्हे हिट वेव्हच्या अलर्टवर, तर 'या' भागात पावसाच्या सरी
कोकणातले 'हे' जिल्हे हिट वेव्हच्या अलर्टवर, तर 'या' भागात पावसाच्या सरी
Published
परतीच्या पावसाला राज्यात सुरुवात झाली आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उकाड्याचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
तर, दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. पुढचे तीन दिवस नेमकं हवामान कसं असेल? जाणून घेऊयात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)