नसरापूर प्रकरण : 'कोर्टाला अजून काय पुरावे हवे आहेत?' नागरिकांचा रोष
नसरापूर प्रकरण : 'कोर्टाला अजून काय पुरावे हवे आहेत?' नागरिकांचा रोष
पुणे जिल्ह्यात नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
या घटनेनंतर एका संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)