पेट्रोल-डिझेलच्या किमती तेल कंपन्या कशा ठरवतात?

व्हीडिओ कॅप्शन, पेट्रोल - डिझेलच्या किंमती तेल कंपन्या कशा ठरवतात?
पेट्रोल-डिझेलच्या किमती तेल कंपन्या कशा ठरवतात?
Published

पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढणारे दर हा चिंतेचा विषय असतात.

पेट्रोल - डिझेलचे दर कायम चर्चेत असतात... पण भारतात या इंधनाच्या किमती ठरतात कशा? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)