डोनाल्ड ट्रम्प यांनी सही तर केली, पण इराण युद्ध खरंच संपलं आहे का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सही तर केली, पण इराण युद्ध खरंच संपलं आहे का?
Published
अमेरिका आणि इराण यांच्यातल्या प्राथमिक शांतता कराराच्या केंद्रस्थानी असलेले तीन मुद्दे पुढच्या वाटाघाटी फिसकटवू शकतात. हे तीन मुद्दे कोणते आहेत? त्यांचा काय परिणाम होऊ शकतो आणि भारतासाठी ते का महत्त्वाचे आहेत, जाणून घेऊयात.
विश्लेषण - लुई बरुचो
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - निलेश भोसले






