एल निनो असतानाही मुसळधार पाऊस का पडतोय?

व्हीडिओ कॅप्शन, Kokan Rain El Nino
एल निनो असतानाही मुसळधार पाऊस का पडतोय?
Published

एल निनो आला आहे, तरीही एवढा जोरात पाऊस का पडतोय? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. कारण जुलैच्या सुरुवातीला कोकणात आणि घाट प्रदेशात मुसळधार पाऊस झाला आहे. मग एल निनोचा कोकण आणि बाकीच्या महाराष्ट्रावर वेगवेगळा परिणाम होतो का?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)