व्हेनेझुएलात भूकंपाचे तीव्र झटके, हजारो मृत्यूंची भीती
व्हेनेझुएलात भूकंपाचे तीव्र झटके, हजारो मृत्यूंची भीती
Published
व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे दोन तीव्र झटके बसले.
पहिला झटका 7.2 तीव्रतेचा होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)