ओमानजवळ तेलवाहू जहाजावर हल्ला, तीन भारतीय खलाशांचा मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, ओमानजवळ तेलवाहू जहाजावर हल्ला, तीन भारतीय खलाशांचा मृत्यू
ओमानजवळ तेलवाहू जहाजावर हल्ला, तीन भारतीय खलाशांचा मृत्यू
Published

ओमानच्या किनाऱ्याजवळ 10 जूनला अमेरिकन नौदलाने सेटेबेलो या तेलवाहू जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय बंदर आणि जलवाहतूक मंत्री सर्बा नंद सोनोवाल यांनी X पण ही माहिती दिली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)