कर्जमाफी योजनेतून ‘या’ लाखो शेतकऱ्यांना केवळ 50 हजारांचा लाभ मिळणार
कर्जमाफी योजनेतून ‘या’ लाखो शेतकऱ्यांना केवळ 50 हजारांचा लाभ मिळणार
Published
या योजनेनुसार राज्यातील जवळपास 56 लाख शेतकर्यांचं 36 हजार 585 कोटींचं कर्ज माफ होईल, असं सांगितलं जातंय.
वैयक्तिक शेतकरी निकष आणि Agri Stack योजनेत नोंदणी या योजनेसाठी अनिवार्य असेल.
कर्जमाफीची योजना कशी राबवली जाणार आणि त्या योजनेवरचे आक्षेप काय हे सविस्तर जाणून घेऊ.
पाहा व्हीडिओ.
- रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
- शूट- किरण साकळे
- एडिट- मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



