जयंत पाटील यांनी विधानसभेत कोणत्या दोन कविता म्हणून दाखवल्या?
जयंत पाटील यांनी विधानसभेत कोणत्या दोन कविता म्हणून दाखवल्या?
Published
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजलं. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधली खडाजंगी अनेक विषयांमुळे होत राहिली.
अशात अर्थसंकल्पावरच्या भाषणावर बोलताना जयंत पाटील यांनी दोन कविता सादर केल्या. त्यांनी कवितांच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले.
पाहा ते काय बोलले.
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



