तेलुगू स्टार रामचरणला बुमराहची माफी का मागावी लागली?

व्हीडिओ कॅप्शन, तेलुगू स्टार रामचरणला का मागावी लागली बुमराहची माफी?
तेलुगू स्टार रामचरणला बुमराहची माफी का मागावी लागली?
Published

तेलुगू स्टार रामचरण याने क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची जाहीर माफी मागितली आहे. एका फिल्मच्या प्रमोशनदरम्यान रामचरण याने जसप्रीत बुमराहला चक्क फुटबॉलपटू म्हटलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)