तरुणांच्या आंदोलनात झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर माजी अधिकारी शिरीष इनामदार यांचे मत
तरुणांच्या आंदोलनात झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर माजी अधिकारी शिरीष इनामदार यांचे मत
Published
त्यामधील सर्वात पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचे मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पोलिसांच्या या कारवाईबद्दल राज्य गुप्तवार्ता विभागाचे निवृत्त अप्पर उपआयुक्त शिरीष इनामदार काय म्हणालेत पाहूयात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन