महाराष्ट्राच्या गिरीप्रेमींनी सर केलं एव्हरेस्ट शिखर
महाराष्ट्राच्या गिरीप्रेमींनी सर केलं एव्हरेस्ट शिखर
Published
महाराष्ट्रातल्या तीन गिर्यारोहकांनी 21 मेच्या पहाटे एव्हरेस्ट शिखर सर केलं.
गिरीप्रेमी माऊंट एव्हरेस्ट एक्सपिडिशनमधल्या विवेक शिवडे, मिहिर जाधव आणि अखिल काटकर या तीन गिर्यारोहकांनी तीन शेर्पांच्या सोबत 8,848.86 मीटर उंचीचं हे सर्वोच्च शिखर सर केलं.
चौथा गिर्यारोहक निकुंज शहा यांना तब्बेत ढासळल्याने चौथ्या कॅम्पपासून खाली यावं लागलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



