सोनम वांगचूक यांचं आंदोलन अण्णा हजारेंपेक्षा किती वेगळं? निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत

व्हीडिओ कॅप्शन, निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत
सोनम वांगचूक यांचं आंदोलन अण्णा हजारेंपेक्षा किती वेगळं? निखिल वागळे यांची सडेतोड मुलाखत
Published

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील जंतरमंतरवरील उपोषणाचा आज (19 जुलै) 22 वा दिवस आहे.

सोमवारी (20 जुलै) संसद मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची CJP आंदोलनातून मुलाखत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)