विजय यांच्या ड्रायव्हरचा मुलगा बनला आमदार, जाणून घ्या त्याच्याबद्दल

व्हीडिओ कॅप्शन, विजय यांच्या ड्रायव्हरच्या मुलानेही जिंकली पहिलीच निवडणूक...
विजय यांच्या ड्रायव्हरचा मुलगा बनला आमदार, जाणून घ्या त्याच्याबद्दल

सबरीनाथन याने त्याच्या पहिल्याच निवडणुकीत तामिळनाडूच्या विरुगमबक्कम इथून द्रमुकच्या आमदाराचा पराभव केला आहे.

त्यांचे वडील राजेंद्रन हे विजयचे ड्रायव्हर आणि काही प्रमाणात स्वीय सहाय्यक सुद्धा.

29 मार्च 2026 ला तामिळग वेत्री कळघम या पक्षाच्या कार्यालयात तिकीट वाटपादरम्यान जेव्हा विजय यांनी सबरीनाथन याला तिकीट देण्याची घोषणा केली होती, तेव्हाची ही दृश्यं व्हायरल झाली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)