'फडणवीसांना कॉमेडियनला भेटायला वेळ, मनोज जरांगेंना कोण भेटणार?'; अभिजीत दिपके काय म्हणाले?
'फडणवीसांना कॉमेडियनला भेटायला वेळ, मनोज जरांगेंना कोण भेटणार?'; अभिजीत दिपके काय म्हणाले?
Published
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली.
यावेळी त्यांनी आपला आणि कॉक्रोच जनता पार्टीचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची घोषणा केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)